Fitness Term and Methods
Fitness Term and Methods for beginner

Fitness Term and Methods free download
Fitness Term and Methods for beginner
सदरील कोर्स मध्ये फिटनेसच्या मुलभुत संज्ञा तसेच तत्वे प्रशिक्षण पध्दती व स्नायुसंस्था व अस्थिसंस्था यांची तोडओळख करुन देण्यात येणार आहे. या मुळे विविध प्रशिक्षण पध्दती कोणत्या व त्या कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षण अथवा खेळ याच्यासाठी कशा वापरता येईल हे अभ्यासता येणार आहे. तसेच स्नायुसंस्था व अस्थिसंस्था या मध्ये त्याचे कार्य व इतर घटकांचा अभ्यास करता येईल.