संभाषण कौशल्य, इंग्रजी सुधारणा, ईमेल लेखन, फोन कौशल्ये
सॉफ्ट स्किल्स सुधारणा

संभाषण कौशल्य, इंग्रजी सुधारणा, ईमेल लेखन, फोन कौशल्ये free download
सॉफ्ट स्किल्स सुधारणा
संभाषण कौशल्य, इंग्रजी सुधारणा, ईमेल लेखन, फोन कौशल्ये
आपल्याला या कोर्सचे 9 फायदे मिळतील:
1. प्रूव्हन ज्ञान, त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल
2. सॉफ्ट स्किल्स सुधारणा ह्या बद्दल सविस्तर माहिती
3. पॉवरफुल रेझ्यूमे
4. 33 उदाहरणे
5. स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन
6. प्रॅक्टीकल टिप्स
हा कोर्स इंग्रजी उदाहरणांसह मराठीत आहे.
आपण माझा कोर्स खरेदी केला तर आपल्याला काय मिळेल:
1 तास 1 टू 1 व्हिडिओ कोचिंग सत्र
इंग्रजी सुधारणेसाठी 5 सवयी
फोन कॉल रचना
एखाद्याला कसे अभिवादन करावे
प्रभावी ईमेल लिहा
लेखनाद्वारे आपली विशिष्ट कौशल्ये आणि वैशिष्ट्ये दर्शवा
इंग्रजी सुधारण्यासाठी टिप्स
फोनवर बोलण्याची कौशल्ये